प्रतिक्रिया
हा
प्रतिसाद मला माझ्या
मेल इनबॉक्स मध्ये आला असता
तो मी असा जाहीर का करत आहे?
तुम्हाला
वाचल्यानंतर लक्षात येइलच
त्याचं कारण.
पण
प्रतिसाद किती सुंदर असतो,
त्यात
किती काव्य असते हे मी एकट्यानेच
अनुभवायचं हे मनाला न पटणारं.
तुमच्याबरोबर
हे सगळं शेअर करताना खूप आनंद
होत आहे.
जे
प्रतिसाद साइटवर आहेत ते आपण
वाचू शकता म्हणून यात पुनः दिलेले
नाहीत.
आनंद,
तुझ्या
ब्लॉगवर मला मराठीत कॉमेंट
लिहिता येत नाही म्हणून अशी
स्वतंत्रपणे लिहिली आहे.
मृदुला
2013/9/17 Mrudula Joshi
<mrudulapj@gmail.com>
प्रिय आनंद,
आजच्या तुझ्या कयुकेन्होफ गार्डनच्या भेटीमुळे नजरेचं पारणं फिटलं बघ! तू काढलेले फोटो तर लाजवाब! फक्त ते बघताना एकच जाणवतं की तुम्ही तिथे अक्षरश: ' एंड ऑफ सीझन 'ला पोहोचला होतात, कारण बहुतेक सगळी फुलं पूर्ण फुलून जाऊन माना टाकण्याच्या बेतात दिसत आहेत. तरीही त्यांचं रंगवैभव मुळीच उणं झालेलं नाही म्हणा!
फार पूर्वी कधीतरी मी ह्याच गार्डनवर चित्रित केलेली एक शॉर्ट फिल्म बघितली होती आणि ती बघताना मनातल्या मनात असा विचार येऊन गेला होता की आपण कधी पोहोचू का तिथे?आज तू नेलंसस मला तिथे. फार फार आनंद झाला मला.
मृदुला
---------
Forwarded message ----------
From: Mrudula Joshi <mrudulapj@gmail.com>
Date: 2013/7/30
Subject: Re: FW: { Aadim } आनंद अनुभव
To: Uday Thakurdesai <uday_thakurdesai@hotmail.com>
From: Mrudula Joshi <mrudulapj@gmail.com>
Date: 2013/7/30
Subject: Re: FW: { Aadim } आनंद अनुभव
To: Uday Thakurdesai <uday_thakurdesai@hotmail.com>
Thank
you so much dear Uday, for sending me this blog post. Anand has
written from his heart, that's why it reads so well. Does he go to
Europe every year? Is Shrishail settled there? From his writing it's
quite evident that Anand is quite used to that area, travelling by
rail, bus and so on. Also, cooking by themselves. It's not like going
with Kesari Travels...all rush, rush, rush and shop, shop, shop!
He is partaking of the beauty of
that place in a leisurely way. I like that!
I
was reminded of my own sojourn in Canada with Atul and his family. I
have also touched Europe but not travelled by road or bus. The Alps
are ' awesome ', to say the least. To see Europe through the eyes of
someone like Anand is so enjoyable! Tell him that l liked his writing
immensely.
Mrudula
rajoopradhan@gmail.com 10.09.2013
Let me try sending my long sms as short mail.
Dear Anand,
Today again i tried writing comments on your blog and lost it. That was good because I can now write what others need not know.
Today's article was the best of all. Absolutely from start to finish. The way you began and the way you finished. The flow was great. It had substance and happenings. It had a play of human mind. The language was not necessarily literary.
This was the one i was waiting for all these weeks.
Great Going indeed.
Vilas
vinitalimaye@gmail.com 05.09.2013
I wrote the comment on the blog spot,
that too in Marathi, but unfortunately it was not saved!
Your writing is very live and it
carries away the person to that destination. Photos are also
beautiful & intelligently taken.
Please do forward me your blogs in
future too! I like to read & experience!
Thanks n regards.
अप्रतिम,
खरोखरच आनंद अनुभव
आहे, तो निवांतपणे
घ्यायचा होता म्हणून वेळ
लागला. आम्ही
इंन्स्बृकला राहिल्यामुळे
सिंहावलोकन
झाले.
मी subscribe
केले आहेच, मला
फारच आवडले, गुंगून
जायला होते. फोटो
पण छानच आलेत.
सुन्दर.
manojacharyam@yahoo.co.in 15.08.2013
Dear
mama,
tuze
anubhav kharokharach aananddaayee aahet.Ya lekhaatun tu aamhaa
sagalyaanna Alps chi safar ghadavato aahes.
Ya
pravaas varnanaa nantar etar hi vishyaanvar lekhanaas vel dyaavaa
kaaran aapalyaat ek uttam Saahityik rahaato aahe , yaache darshan
aamhaalaa yaa lekhaatun hote aahe. thnx
mhatre_sudhir@yahoo.co.in 30.07.2013
किती
सुंदर लिहिले आहेस, आनंद.
तू इतकी वर्षे सातत्याने
लिहायला हवे होतेस.
-सुधीर
hemant vairkar
<vairkar@gmail.com>; 24.08.2013
आनंद
,
हा
लेख वाचताना प्रश्न पडला की
तु आल्पसला आपलंस केलंस की
आल्पसने तुला आपलंस केलं
याप्रवासात !
तु
पण बाकी थोरच देशातला हिमालय
सोडून थेट युरोपातला हिमालय
गाठलास !
हेमंत
hemant vairkar <vairkar@gmail.com> 18.08.2013
आनंद
दुसरा
लेख ही छान !
तुझी
लेखन शैली ऑस्ट्रियातील
निसर्गाने अधिक सुंदर केली
आहे
हेमंत
आनंद
मला तुझा
लेख आवडला .स्थळाच
वर्णन करताना तिथल्या माणसाचं
,त्यांच्या स्वभावाचं
केलेलं वर्णन चटकन मनाला भावलं
.पुढचा लेख कधी ?
हेमंत
अप्रतीम
.
परत
एकदा सर्व भाग वाचले .
पु
लं च्या भाषेत -आम्ही
बातचीत करीत होतो म्हणजे -तो
बात करीत होता व मी चीत होत
होतो .
तसा
मी चीत होत होतो .
madhav joshi
<joshimj2002@gmail.com>; 19.08.2013
आनंद
वाचून
अत्यानंद झाला .
अप्रतीम
ओघवती शैली !
माधव
04.08.2013
Mazyasarkhe
je fakta business places madhye firtat tyanchyasathee kharokharach
heva vatel ase varnan.
Madhav joshi
Madhav joshi
प्रिय आनंद,
वा आनंद ! छान ! तुझ्याकडे कथनाची एक तरतरीत शैली आहे.तुझ्यासोबत प्रवास केल्यागत वाटले. माझी सकाळ शुभ्र बर्फील झाली.वा.
अरुण
Vilas Shembekar <vilas.shembekar@gmail.com> 07.08.2013
आनंदा,
तुझे
लेख
खरोखर
चांगले
आहेत
सातत्य
ठेवच.
विलास
madhuri Deo <madhurideo227@gmail.com>; 02.08.2013
आनंद,
अभिनंदन
!
सुरेख
लिहीले आहेस.
केवळ
अप्रतिम !
सुरेख,
महितीपुर्ण,
ओघवते
लिखाण आहे.
आणि
डोळ्यासमोर जे पाहिलेस,
अनुभवलेस
त्याचे चित्र उभे करण्याची
ताकद तुझ्या लिखाणात आहे.
मी
आत्ता Blog
बद्दलची
मेल पाहिली आणि लिखाण वाचले.
ग्रेट.
सगळ्यांना
एक सुचना कर ना,
कि
त्यांची मते त्यांनी Blog
वरच
द्यावीत.
मी
आता प्रयत्न केला पण मला जमले
नाही म्हणून ही मेल करत आहे.
फोन
करेनच.
लिहीत
रहा.अनुभवानंद
वाचुन आनंद वाटला.
शुभेच्छा
!
माधुरी
या सा-या प्रतिसादातील कौतुकाचा भाग प्रोत्साहन देणारा आहे. पण त्याबरोबर काही सूचना, काही इशारे आणि काही अपेक्षांची मी नोंद घेतली आहे. विलास शेंबेकर याने सांगितलेलं सातत्य ठेव, सुधीर म्हात्रे याचं तू इतकी वर्षे सातत्याने लिहावयास हवे होते, मनोज आचार्य याने म्हटल्याप्रमाणे यानंतर इतरही विषयावरील लेखनासाठी वेळ द्यावा किंवा विलास प्रधान याचं Amsterdam via Amman या लेखानंतर लिहिलेलं This was the one i was waiting for all these weeks. हे सारं मी मनात ठसवून घेतलं आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या कुवतीप्रमाणे निश्चितच अमलात आणेन. आपला प्रतिसाद असाच राहू दे.
ReplyDelete