tag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post7486425938806318324..comments2023-04-16T03:51:24.398-07:00Comments on Anand Anubhav: COMMENTS प्रतिक्रियाanand patkiehttp://www.blogger.com/profile/00448092629774806272noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post-55041632016936753052013-09-23T23:10:54.760-07:002013-09-23T23:10:54.760-07:00या सा-या प्रतिसादातील कौतुकाचा भाग प्रोत्साहन देण...या सा-या प्रतिसादातील कौतुकाचा भाग प्रोत्साहन देणारा आहे. पण त्याबरोबर काही सूचना, काही इशारे आणि काही अपेक्षांची मी नोंद घेतली आहे. विलास शेंबेकर याने सांगितलेलं सातत्य ठेव, सुधीर म्हात्रे याचं तू इतकी वर्षे सातत्याने लिहावयास हवे होते, मनोज आचार्य याने म्हटल्याप्रमाणे यानंतर इतरही विषयावरील लेखनासाठी वेळ द्यावा किंवा विलास प्रधान याचं Amsterdam via Amman या लेखानंतर लिहिलेलं This was the one i was waiting for all these weeks. हे सारं मी मनात ठसवून घेतलं आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या कुवतीप्रमाणे निश्चितच अमलात आणेन. आपला प्रतिसाद असाच राहू दे.anand patkiehttps://www.blogger.com/profile/00448092629774806272noreply@blogger.com