मला स्वतःला या अशा लिहिण्यातून पुनः प्रवास केल्याचं सुख मिळतं.मी ते मनापासून उपभोगतो.काही वेळा त्या प्रवासादरम्यानच्या गडबडीत न जाणवलेल्या अनेक गोष्टी या पुनःप्रत्ययाच्यावेळी जाणवतात... निमित्त प्रवासाचेच आहे. पण भर मात्र प्रवासवर्णनापेक्षा प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवांवर जास्त आहे. मला आलेले अनुभव, तिथे भेटलेली किंवा पाहिलेली माणसं यांच्याविषयी लिहिताना मला आनंद मिळतो. आपण आपला अभिप्राय/ प्रतिक्रिया comment या खाली लिहिली अथवा माझ्या वैयक्तिक मेलवर पाठवली तर हा आनंद द्विगुणित होईल.
Dear Anand,
ReplyDeletekunitari ekda sangitla hota ki Anulom .. Vilom ase shwasanache vyayam kelyane havetala pranavayu shariratlya pratyek kana kanat aani peshi peshi paryanta pohochato.
tu dileli anubhuti kahi vegali naahi.
pravas, navin desh, navin nisarga, navin manasa kayamach navi urja detat.
tuzya nimittane mala pan haach ananda.
nehamich antarmukha karanara.
प्रवीण
ReplyDeleteप्रतिक्रिया माझा उत्साह वाढवणारी आहे. नेमक्या शब्दात व्यक्त करण्याची तुझी कला(की शक्ती?) दाद देण्याजोगी.
आनंद