tag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post3626520786012252749..comments2023-04-16T03:51:24.398-07:00Comments on Anand Anubhav: NETHERLANDS KEUKENHOFanand patkiehttp://www.blogger.com/profile/00448092629774806272noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post-66076207181562791272013-09-18T04:12:42.361-07:002013-09-18T04:12:42.361-07:00अशा प्रतिसादातच तर पुढे जाण्याची प्रेरणा असते.
खरत...अशा प्रतिसादातच तर पुढे जाण्याची प्रेरणा असते.
खरतर काही कारणांमुळे साइटवर थेट लिहिता न आलेल्या आणि मेलद्वारे मिळालेल्या प्रतिक्रिया तुझ्या या प्रतिक्रियेप्रमाणेच इतक्या सुंदर आहेत की त्यांचाच एक लेख व्हावा. काहींचं संकलन करून रविवारपर्यंत देण्याचा अवश्य प्रयत्न करतो. anand patkiehttps://www.blogger.com/profile/00448092629774806272noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post-53576463325867811622013-09-18T04:00:08.914-07:002013-09-18T04:00:08.914-07:00आनंदा,
'प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर' अशी...आनंदा,
'प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर' अशी गत झाली आहे.
आमचे गेले काही मंगळवार सुंदर, रमणीय, नेत्रसुखद आणि आल्हाददायी करून सोडले आहेस.
नकळत मंगळवार उजाडायची वाटच पहातो.
तुला प्रतिक्रिया कळवताना मागे म्हटल्याप्रमाणे 'हे सर्व आपल्याकडे का नसतं ? किंबहुना का होऊ शकत नाही ?' हाच विचार प्रकर्षाने मनात येतो
खरंतर मनाला अगदी तळापासून सुख संवेदना देणारं उपभोगत असताना, असं काही आपल्याकडून लिहिलं जाऊ नये म्हणून मग प्रतिक्रिया द्दयावी कि नाही हा संभ्रम.
असो. अतीव आल्हादच्या क्षणी मन अव्यक्त होतं.
असाच काहीसा प्रकार.
सविस्तर सर्व भेटीअंती.
प्रवीण
Peegee Ranehttps://www.blogger.com/profile/16857477131216520366noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post-61251225206376105132013-09-18T03:17:03.466-07:002013-09-18T03:17:03.466-07:00मराठीतून प्रतिक्रिया प्रकाशित होत नाहीत म्हणून हा ...मराठीतून प्रतिक्रिया प्रकाशित होत नाहीत म्हणून हा Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1826664932231644077.post-35438976059222759692013-09-17T21:19:33.042-07:002013-09-17T21:19:33.042-07:00ही फुलं वासरहित खरी पण यांचं दर्शन मोहक आणि आल्हाद...ही फुलं वासरहित खरी पण यांचं दर्शन मोहक आणि आल्हादक आहे.Anonymousnoreply@blogger.com